New Electric Scooter 125KM Rang in Full charg Price 85,000

 इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला परवडल अशा किमती मध्ये १२५ किलोमीटर रेंज आणि किंमत ८५ हजार रुपये स्पीड हि खूप जास्त. 

Zing HSS Scooter


तर आज आपण घेऊन आलो आहोत नवीन आणि फायदेशीर बातमी, ती म्हणजे कायनेटिक ग्रीन एनर्जीने या कंपनीने लॉन्च केली आहे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ती स्पीड मध्ये खूपच वेगवान electric Scooter आहे . त्या स्कूटर ची रेंज हि १२५ किलोमीटर पर्यंत दिली आहे, जर हि EV फुल चार्जिंग वर असेल तर कंपनीचा दावा आहे कि ती किमान १२५ किलोमीटर चालू शकते. या स्कूटर ला Electric Kinetic Green कंपनीने Zing HSS असे नाव दिले आहे, HSS  म्हणजे High Speed Scooter. तर कंपनीला Zing HSS ची Price  ८५००० हजार रुपये आहेत. 

Specification : 

Zing HSS  electric Scooter मध्ये १२५ किलोमीटर रेंग दिली आहे, ३.४ KwH ची लिथियम - आयन बॅटरी या स्कूटर मध्ये आहे, या बॅटरी ला फुल चार्ज करण्यासाठी किमान ३ तासाचा कालावधी लागते. तसेच तुम्हाला या EV मध्ये ३ स्टेप एडजेस्टबेल सस्पेंशन बघायला मिळते त्याच सोबत री-जनरेटिव  ब्रेकिंग सिस्टीम दिले आहे. 

तसेच तुम्ही हि Electrick scooter  तीन मोड वर चालू शकता ते म्हणजे पहिले इको या मोड वर गाडी कमी स्पीड नि चालते ती स्पीड हि ४० km च्या आसपास असू शकते, दुसरा मोड येतो ड्रायविंग नॉर्मल या मोड मध्ये तुम्ही गाडी हि नॉर्मल स्पीड वर चालू शकता आणि तिसरा मोड हा पॉवर  मोड आहे या मोड वर electrick scooter हि तिच्या high speed वर जाते. 

Features :    Electric Kinetic Green कंपनीने Zing HSS या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला यूएसबी पोर्ट दिले आहे त्या मध्ये तुम्ही मोबाईल फोने चार्ज करू शकता तसेच इतर काही Gadget तुम्ही चार्ज करू शकता. मल्टी फंक्शनल डॅशबोर्ड दिले आहे, तसेच या स्कूटर मधून तुम्ही बॅटरी बाहेर काढून चार्ज करू शकता तसेच एक स्मार्ट रिमोट तुम्हाला दिले जाते. सर्वात उत्तम म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटर वर तुम्हाला ३ वर्षाची वारंटी दिले जाते. 

या स्कूटर मध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले दिले आहे त्या मध्ये तुम्ही स्कूटर ची स्पीड आणि बॅटरी किती टक्के आहे ते पाहू शकता. zing hss स्कूटर सोबत तुम्हाला रिमोट दिले जाते त्या रिमोट मध्ये खूपच उपयोगी फीचर्स दिले आहेत. त्या मध्ये स्कूटर ला चालू आणि बंध (Lock / Unlock ) करता येतो, तसेच ऍन्टी - थेफ्ट अलार्म दिले आहे कोणी स्कूटर वर लपून छापून कांड करण्याचा पर्यंत करू नये त्यासाठी. जर कोणी स्कूटर ला चोरून घेऊन जाण्याचा पर्यंत केला तर त्या साठी फाईंड माई स्कूटर हा फिचर दिला आहे. 

अशा प्रकारे  खूपच उपयोगी पडणारी Vihicle म्हणजेच Electric Vihicle चांगल्या रेंग सोबत कमी किमतीत फक्त तुमच्या साठी  Electric Kinetic Green company कडून  Zing HSS. सर्वसामान्य माणसाला परवडणारी two wheeler electric scooter. 






Post a Comment

Previous Post Next Post