Priya Bapat Biography in Marathi | प्रिया बापट जीवनचरित्र
तर मित्रानो आज आपण महाराष्ट्रा मधील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट च्या जीवनचरित्र या विषयावर माहिती घेणार आहोत. Priya bapat ची biography हि मराठी भाषे मध्ये सादर केली आहे.
तर १८ सप्टेंबर १९८६ हा दिवस प्रिया बापटच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा आहे, कारण हा तिचा जन्म दिवस आहे. तिला लहान पणा पासूनच अभिनयाची आवाड होती शाळेत व कॉलेज मध्ये होणाऱ्या गॅदरिंग मध्ये ती भाग घेत असे. छोट्या छोट्या नाटका मध्ये ति भाग घेत असे. २००० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या हिंदी चित्रपटा मधून तिच्या कॅरिअर ला सुरवात झाली. तसेच २००१ मध्ये दे धमाल या मराठी टेलिव्हिजन शो मधून तिचे मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरवात झाली. २०१४ मध्ये काकस्पर्श या चित्रपटा मध्ये तिने केलेला भन्नाट अभिनया मुळे तिने colors screen award जिंकला. तसेच ती बेस्ट ऍक्टर महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड साठी निवडली गेली. Priya bapat हि Top 10 Marathi actress मध्ये येते.
Priya Bapat Age, Height, Family, Boyfriend & Biography in Marathi, wiki
पहिली नजर
पूर्ण नाव | प्रिया शरद बापट |
जन्म ठिकाण | मुंबई |
जन्म तारीख | १८ सप्टेंबर १९८६ |
व्यवसाय | अभिनेत्री |
पत्ता | मुंबई, महाराष्ट्रा |
धर्म | हिंदू |
राष्टीयत्व | भारत |
Priya Bapat Physical Information - प्रिया बापट शारीरिक माहिती
वय २०२२ ला | ३५ वर्ष |
वजन | ५८ kg अंदाजे |
उंची | ५.६ फूट, १६८ cm सेंटीमीटर |
डोळ्यांचा रंग | काळा |
केसांचा रंग | काळा |
Priya Bapat Education and Qualification - प्रिया बापट चे शिक्षण आणि पदवी
प्राथमिक शाळा | बालमोहन विद्यामंदिर शाळा |
द्वितीय शाळा | रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा, मुंबई |
पदवी | B.A. in mass Communication |
Favorite thing hobbies of Priya Bapat - आवड आणि छंद
आवड | नाचणे |
आवडते खाद्ये 1 | साऊथ इंडियन |
अन्न प्रकृती | नॉन व्हेज |
टॅटू | नाही |
family & relationship, Friends - परिवार आणि इतर नाते
वडिलांचे नाव | शरद बापट |
आईचे नाव | स्मिता बापट |
बहीण /भाऊ | श्वेता बापट |
जीवनसाथी | उमेश कामत |
विवाह वर्ष | ऑक्टोबर २०११ |
जिवलग मित्र /मैत्रीण | साई तमनेकर |
Love Marriage |
Yes |
Priya Bapat carear - कारकीर्द
प्रिया बापट ने सर्व प्रथम २००० या साली चित्रपट साम्राज्य मध्ये तिच्या कारकिर्दी ची सुरवात केली. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या हिंदी चित्रपटा मध्ये रमाबाई आंबेडकर ची भूमिका निभावली तिचे अभिनय एवढे उत्कृष्ट होते, कि त्यानंतर तिनी मागे वळून पहिले नाही. तिला हिंदी आणि मराठी चित्रपटा मध्ये काम करण्याच्यासाठी संधी मिळाल्या तिचे उत्कृस्ट अभिनय पाहून अवघ्या महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री मध्ये तिने स्थान मिळवले. २००३ मध्ये तिने मुन्ना भाई एम बी बी यस तसेच २००६ मध्ये लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटा मध्ये तिने छोट्या छोट्या भूमिका केल्या. मराठी चित्रपटानं मध्ये प्रिया ने काकस्पर्श तसेच टाईमपास २ या चित्रपटानं मध्ये प्रमुख भूमिका केल्या. त्या मध्ये काकस्पर्श हा चित्रपट सुपर हिट ठरला, या चित्रपटा मध्ये केलेला जबरदस्त व अभिनया मुळे प्रियाने कलर स्क्रीन अवार्ड जिंकला.
प्रिया बापट ने मराठी टेलिव्हिजन वर अनेक मालिका केल्या, सर्व प्रथम २००१ साली दे धमाल या मालिके मधून प्रिया ची मराठी टेलिव्हिजन वर सुरवात झाली. सा रे ग म प आणि गुड मॉर्निंग महाराष्ट्र अशा शॉज मध्ये तिने अँकर ची भूमिका निभावली. तसेच तिने वेबसीरीज आणि ड्रमा या मध्ये देखील प्रिया ने तिच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. तर लॉकडाऊन च्या दरम्यान Dada Ek Good News Ahey हा नाटक सादर करण्यात आला ह्या नाटकाची दिग्दर्शक हि प्रिया बापट होती. या नाटक चित्रपट मध्ये तिने ऋता दुर्गुळे आणि उमेश कामत सोबत काम केले. खाली दिलेल्या टेबल मध्ये आज पर्यंत priya bapat ने केलेल्या movies तसेच all telivision show बद्दल माहिती दिली आहे
Priya Bapat All films - चित्रपट
चित्रपट |
भूमिका |
वर्ष |
भाषा |
---|---|---|---|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
रमाबाई आंबेडकर |
२००० | हिंदी |
भेट |
Child Artist | २००२ |
मराठी |
मुन्ना भाई एम बी बी यस | .......... | २००३ |
हिंदी |
लगे रहो मुन्ना भाई | cameo |
२००६ |
हिंदी |
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय | शशिकला भोसले |
२००८ |
मराठी |
आनंदी आनंद | आनंदी |
२०१० |
मराठी |
काकस्पर्श | उमा |
२०१३ |
मराठी |
टाईम फ्लिज | अमृता साने |
२०१४ |
मराठी |
आंधळी कोशिंबीर | मंजू |
२०१४ |
मराठी |
हैप्पी जर्नी | जानकी |
२०१४ |
मराठी |
लोकमान्य | समीरा |
२०१५ |
मराठी |
टाईम पास २ | प्राजक्ता लेले |
२०१५ |
मराठी |
वजनदार | पूजा |
२०१६ |
मराठी |
गच्ची | |
२०१७ |
मराठी |
आम्ही दोघी | सावी |
२०१८ |
मराठी |
विस्फोट | |
२०२२ |
हिंदी |
Television - मालिका
मालिका |
भूमिका |
वर्ष |
चॅनेल |
कामगिरी |
---|---|---|---|---|
किड्स वर्ल्ड |
अँकर |
२००१ |
Alpha TV Marathi |
अँकर |
दादासाहेब फाळके |
ETV Marthi | माहितीपट | ||
अल्फा फिचर |
अँकर |
२००२ |
Alpha TV Marathi | अँकर |
गुडमॉर्निंग महाराष्ट्रा |
अँकर |
२००९ | Zee Marathi | अँकर |
सा रे ग म प |
अँकर |
२०११ |
Zee Marathi | .......... |
आम्ही ट्रॅव्हलकर |
अँकर |
२०१४ |
Zee Marathi | .......... |
विकी कि टॅक्सी |
.......... | Real Channel | .......... | |
shaque |
Specials १० | .......... | Sony TV | .......... |
आभाळमाया |
...... | २००२ |
Alpha TV Marathi | .......... |
दे धमाल |
.......... | २००१ |
Alpha TV Marathi | .......... |
दामिनी |
.......... | .......... | ETV Marathi | .......... |
बंदिनी |
.......... | .......... | Mi Marathi | .......... |
अधुरी एक कहाणी |
अर्पिता | २००७ |
Zee Marathi | .......... |
शुभम करोति |
किमया | २०१० |
Zee Marathi | .......... |
.......... | .......... | .......... | ......... | .......... |
Web Series - वेब सिरीज
सिरीज | भाषा | भूमिका | वर्ष | चॅनेल |
---|---|---|---|---|
सिटी ऑफ ड्रीम्स | हिंदी | पूर्णिमा राव गायकवाड | २०१९ | Hotstar |
आणि काय हव | मराठी | .......... | २०१९ | MX Player |
आणि काय हव season २ | मराठी | .......... | २०२० | MX Player |
सिटी ऑफ ड्रीम्स season २ | हिंदी | पूर्णिमा राव गायकवाड | २०२१ | Hotstar |
आणि काय हव Season ३ | मराठी | .......... | २०२१ | MX Player |
Drama - नाटक
नाटक |
भूमिका |
वर्ष |
चॅनेल |
भाषा |
---|---|---|---|---|
नवा गडी नवा राज्य |
२०११ |
.......... | मराठी |
|
वाटेवरती काचा ग |
.......... | २०११ | मस |
मराठी / हिंदी |
Priya Bapat All Awards - पुरस्कार
पुरस्कार | प्रदर्शन | वर्ष | पुरस्काराची ओळख | परिणाम |
---|---|---|---|---|
कलर स्क्रीन अवॉर्ड | काकस्पर्श | २०१४ | बेस्ट ऍक्टर इन महाराष्ट्र | जिंकला |
update wait |
Priya Bapat car collection -
1. Hyundai xcent -
गाड्यांचा विचार केला तर Hyundai xcent हि priya bapat ची first car आहे. तर hyundai xcent ची चालू price हि ५.८१ लाख आहे. हि गाडी प्रिया ने सप्टेंबर २०१४ मध्ये घेतली आहे, twitter वर या संदर्भात तिने पोस्ट हि शेअर केली आहे.
BMW X5 हि BMW या ब्रँड कंपनी ची हि एक लग्झरी गाडी आहे, तर या BMW X5 ची चालू Price हि ७६.५० लाख ते ९२.५० लाख ऑन रोड किंमत आहे. हि गाडी प्रिया बापट कडे असणाऱ्या गाड्यांन मध्ये सर्वात उत्तम आणि पहिल्या क्रमांकावर आहे.
Priya Bapat love Story - प्रिया बापट ची प्रेमकथा
तर मित्रानो प्रिया ची प्रेमकथा हि खूप मजेदार आहे ती तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला माहीतच असेल कि प्रियाचं लग्न हे उमेश कामत सोबत झाले आहे. हि जोडी महाराष्ट्र मध्ये खूप प्रचलित सुद्धा आहे, त्यांनी एकमेकां सोबत अनेक टीव्ही मालिका केल्या आहेत, ते सुद्धा नवरा बायकोचे रिलेशन कसे असतात, अशा प्रकारच्या मालिका त्यांनी केल्या आहेत.
प्रिया बापट आणि उमेश कामत यादोघांचे रिलेशन हे अगोदर पासूनच होते, ते म्हणजे मैत्रीचे. एकच इंडस्ट्री मधून असल्यामुळे ते एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यांची मैत्री हि खूप चांगली होती, पण ते मैत्री प्रेम हे प्रेमात बदलले त्यांचं एकमेकांना वर प्रेमाची लहर कधी आली हे त्यांना हि नाही कळले. पण पुढे विचार करण्याची गोष्ट अशी कि प्रेम आहे, हे दोघांनाही कळले होते पण ते प्रेम व्येक्त कोण करणार हा मोठा प्रेश्न समोर होता. शेवटी प्रिया ने पुढाकार घेत उमेश समोर तेणे तिचे प्रेम व्येक्त केले. उमेश कामात ने प्रियाला लगेच होकार दिले नाह, प्रिया च्या वाढदिवशी उमेश ने तिच्या प्रेमाला होकार देत तिच्या सोबत त्यांनी स्वतःचे प्रेम व्येक्त केले.
उमेश कामात आणि प्रिया बापट ची लव्ह स्टोरी मध्ये त्यांचे रिलेशन हे पुढे ६ वर्ष चालू होते शेवटी त्यांच्या प्रेमाचा दुरावा संपून २०११ मध्ये प्रिया बापट ने उमेश कामात सोबत लग्न केले. अशा प्रकारे त्यांच्या लव्ह स्टोरी ची हैप्पी एंडिंग झाली. हि जोडी महाराष्ट्रातील सर्वात किऊट जोडी म्हणून ओळखली जाते.
Post a Comment