Hruta Durgule Biography in Marathi | ऋता दुर्गुळे जीवनचरित्र

Hruta Durgule Biography in Marathi | ऋता दुर्गुळे जीवनचरित्र 


Hruta Durgule Biography in marathi by Ranjeet

ऋता दर्गुळे सुप्रसिद्ध अशी  एक मराठी नाइका आहे, आणि तिला 'Maharashtrachi crush' म्हणून ओळखली जाते. तिचा जन्म हा १२ सप्टेंबर ११९३ साली मुंबई मध्ये झाला आणि Ramnarain  ruia  college, matunga - Mumbai  या कॉलेज मधून Hruta Durgule चे Education पूर्ण झाले. नाटय कळेकडे असलेली आवड लक्षात घेऊन तिने Mass midia Advartising चे शिक्षण घेतले. तर पुढच पाऊल या मालिके द्वारे ऋता चे मराठी टेलिव्हिजन क्षेत्रा मध्ये आगमन झाले. त्या मालिके मध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director ) म्हणून तिने काम केले.   


    Hruta Durgule Age, Height, Family, Boyfriend & Biography in Marathi, wiki  


पहिली नजर 

पूर्ण नाव   ऋता दिलीप दुर्गुळे
जन्म ठिकाण  मुंबई 
जन्म तारीख    १२ सप्टेंबर १९९३ 
व्यवसाय  अभिनेत्री
पत्ता
Lodha  Upper Thane, Condominium ComplMarathi ex in Maharashtra
धर्म
हिंदू
राष्टीयत्व
भारत


Hruta Durgule Physical Information - शारीरिक माहिती 

वय २८
उंची  ५.६ फूट, १६८ cm  सेंटीमीटर मध्ये 
वजन (अंदाजे)  ५३kg 
डोळ्यांचा रंग  लाईट ब्राऊन 
केसांचा रंग  काला

Hruta Durgule Education Qualification - शिक्षण 


प्राथमिक शाळा  प्रायव्हेट शाळा मुंबई 
दुवित्तीय शाळा   रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा, मुंबई 
पदवी  Mass Media (Advertising) Graduated,  

Favourite Things & Hobbies - आवड आणि छंद 

आवड नाचणे, पुस्तके वाचने,गाडी चालवणे आणि चित्रपट पाहणे   
आवडते खाद्ये  चिकन & मासे आणि  वरण भात व्हेज मध्ये etc. 
अन्न प्रकृती  नॉन-वेजिटेरिअन 
टॅटू  hdp तिच्या right wrist ला 

family & relationship, Friends - परिवार आणि मित्र व जीवनसाथी  


वडिलांचं नाव  दिलीप दुर्गुळे 
आईच नाव  नीलिमा दुर्गुळे 
भाऊ / बहीण  ऋग्वेद दुर्गूळे 
जीवनसाथी  प्रतीक शाह 
विवाह वर्ष  २०२२
जिवलग मित्र / मैत्रिणी   ध्रुवी आणि पूर्वा 

Family Photo - 

Hruta durgule family photo biographyworld by ranjeet


Hruta durgule carrer - कारकीर्द 


   ऋता दुर्गुळे ने तिच्या चित्रपट  carrer ची सर्वात हि  २०१२ मध्ये स्टार प्रवाह (Star pravah) या मराठी टेलिव्हिजन वर, २०१२ मध्ये सुप्रसिद्ध असलेली मराठी मालिका पुढचं पाऊल (Pudhch Paaul), या मालिके मध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.  
   तर २०१३ मध्ये दुर्वा (Durva) या मालिके मध्ये खऱ्या अर्थाने तिच्या कॅर्रेर ला सुरुवात झाली. या मालिके मध्ये तिने हर्षद अत्करी  (Haeshad Atkari) सोबत प्रमुख भूमिका निभावली, तर दुर्वा या मालिके मध्ये ऋता हि दुर्वा भूपती पाटील या नावाने ओळखली जात असे, दुर्वा मालिकेची सुरवात हि मार्च १८, २०१३ ते नोव्हेंबर १२, २०१६ पर्यंत  स्टार प्रवाह या मराठी टेलिव्हिजन वर दाखवण्यात आले. तर या कालावधी मध्ये ११६४ भाग (episodes) बनवले गेले. तर दुर्वा मालिके मध्ये Hruta durgule ने उत्तम कामगिरी केली, हि मालिका सुद्धा लोकप्रिय झाली होती. 
dj
Durva tv series actress name


   
   ऋता चे चांगले प्रदर्शन पाहून २०१७ मध्ये फुलपाखरू (Phulpakharu) या मालिके मध्ये तिला प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली, या मिळालेल्या संधीने ऋता ला मराठी टेलिव्हिजन मध्ये भरपूर प्रमाणात लोक प्रसिद्धी मिळाली. तर हि मालिका तिने यशोमन आपटे (Yashoman Apte ) या मराठी अभिनेते सोबत केली, तर ऋता दुर्गुळे फुलपाखरू या मालिके मध्ये वैदही या नावाने ओळखली जात असे. 
   तर फुलपाखरू हि मालिका ऋता दुर्गुळेने अडीच वर्षा करीत साइन केली, Zee TV टेलिव्हिजन वर तिचे प्रदर्शन होत असे, हि मालिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरले. या मालिके मध्ये तिने केलेले रोमँटिक प्रदर्शन पाहून मी देखील भाराऊन गेलो होतो. 
अवघ्या महाराष्ट्राला तिने वेड लावले होते, तिचे किऊटनेस पाहून तिला 'महाराष्ट्राची क्रश' म्हुणून ओळखले जाते.

Phulpakharu marathi serial actress Hruta Durgule


    तसेच तिने २०१८ मध्ये 'Dada Ek Good News Ahey' या नाटक प्रकाराच्या  शॉर्ट चित्रपटा मध्ये काम केले, हा नाटक तिने Umesh Kamat, Rishi Manohar आणि Aarti More या अभिनेत्र्याच्या सोबत केला. हा नाटक प्रिया बापट (Priya  Bapat) ने प्रोड्युस केला आहे.      

    तर Lockdown च्या कला मध्ये ऋता दुर्गुळे ने Strawberry Shake या शॉर्ट चित्रपटा मध्ये मृण्मयी 'चिऊ' ची भूमिका केली, हा चित्रपट ZEE ५ Premium या टेलिव्हिजन चॅनेल वर प्रदर्शन करण्यात आले. 
     दुर्गुळेने २०२० मध्ये Sony Marathi या टेलिव्हिजन चॅनेल वर Singing star show तिने होस्ट केला. 
मराठी चित्रपटाचं सांगायचं झाला तर ऋता दुर्गुळे ने अनन्य 'Ananya' या चित्रपटा द्वारे खऱ्या अर्थाने marathi चित्रपट करण्याची सुरवात केली.  हा चित्रपट रवी जाधव 'Ravi Jadhav' ने प्रोड्युस केला, पण covid -१९ मुळे हा चित्रपट प्रदर्षित करण्यात लांबवला गेला. तसेच दुसऱ्या बाजूला तिने Dute या  वेब सिरीज मध्ये काम केले. हया  वेब सिरीजच प्रदर्शन २०२१ मध्ये करण्यात आले.           


Ananya movie cast actrss hruta durgule

तर २०२१ मध्ये तिने Timpass ३ या चित्रपटा मध्ये Prathmesh Parab या अभिनेत्या बरोबर प्रमुख भूमिका केली आहे. जवळ पास या चित्रपटाचे शूट ८० टक्के पूर्ण झाले आहे व लवकरच तूम्हाला  Timpass ३ ही movie २०२२ मध्ये पाहायला मिळेल . सध्या man udu udu zale मालिकेच शूट चालू आहे, आणि हि मालिका झी मराठी या टेलिव्हिजन वर ७. ३० मिनिटाने संध्याकाळी तुम्ही पाहू शकता.    

    
Man udu udu zal marathi serial


Media Image -  

      

Hruta Durgule Biography by Ranjeet

१. तसेच २०१८ मध्ये The Times Of India वर १५ Most Desirable Woman in  Marathi Television मधील Hruta Durgule हि प्रथम क्रमांकावर होती. 

       २. Hruta durgule २०१९ मध्ये Marathi Televison वरील सर्वात लोकप्रिय स्त्री म्हणून संभोदली केली. 

       ३. तर २०२० मधील १५ मराठी टेलिव्हिजनमधील मोस्ट डिझायरेबल वुमन मध्ये ऋता हि दुसऱ्या क्रमांकावर होती. पहिल्या क्रमांकावर कोण?

       ४. तर दुर्गुळे हि सर्वात लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, व तिला मराठी इंडस्ट्री मधील महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखण्यात येते

चित्रपट - Films 

चित्रपट  भूमिका  वर्ष  भाषा 
strawberry shake (शॉर्ट फिल्म )  मृण्मयी /चिऊ २०२० मराठी 
अनन्या  अनन्या  २०२०    =
टाईम पास ३ पल्लवी  २०२१   =


मालिका - Television

मालिका  भूमिका  वर्ष  चॅनेल  कामगिरी 
पुढचं पाऊल 
२०१२ स्टार  प्रवाह  Assistant Director 
दुर्वा  दुर्वा साने पाटील  २०१३-२०१६ स्टार प्रवाह  Debut serial 
फुलपाखरू  वैदेही इनामदार रेगे  २०१७-२०१९ झी युवा  प्रमुख 
सिंगिंग स्टार
होस्ट
२०२०
सोनी मराठी
सीजन १
मन उडू उडू झालं
दीपिका देशपांडे
२०२१ - चालू
झी मराठी

प्रमुख             



वेब सिरीज - Web Series

सिरीज 
भूमिका
वर्ष
प्रोड्युसर
 डुएट   अदिती    2018  शोंनेल यल्लत्तीकर 


नाटक  - Drama

नाटक  भूमिका  वर्ष  भाषा 
दादा एक गुड न्यूस आहे  नमिता २०१८  मराठी 


 Hruta Durgule Awards - पुरस्कार आणि नामांकित

पुरस्कार
प्रदर्शन
वर्ष
पुरस्काराची ओळख
परिणाम
महाराष्ट्र टाइम  सन्मान 
दुर्वा
२०१४
बेस्ट ऍक्टर टेलिव्हिजन
नामांकित
महाराष्ट्र टाइम  सन्मान दुर्वा २०१५बेस्ट ऍक्टर टेलिव्हिजन जिंकलं
१६वा  संस्कृती कालदर्पण गौरव राजांनी
दुर्वा २०१६
बेस्ट ऍक्टर टेलिव्हिजन नामांकित
झी युवा सन्मान
फुलपाखरू
२०१९
यूथफुल फेस ऑफ द एअर
जिंकलं
१९वा  संस्कृती कालदर्पण गौरव राजांनी फुलपाखरू २०१९
बेस्ट ऍक्टर
जिंकलं
सेकंड मज्जा पुरस्कार
फुलपाखरू २०१९
आऊटस्टँडिंग लीड ऍक्टर इन ड्रमा
जिंकलं
झी नाट्य गौरव पुरस्कार
दा दा एक गुड न्यूस आहे
२०१९
मोस्ट न्याचरल परफॉर्मन्स ऑफ द एअर जिंकलं
झी मराठी अवॉर्ड
मन उडू उडू झाल
२०२१
बेस्ट कपल 
जिंकलं
झी मराठी अवॉर्ड मन उडू उडू झाल २०२१ 
बेस्ट झी फिमेल
जिंकलं

 

ऋता दुर्गुळे च गाड्या व घर - Hruta Durgule houses & car collection 

 घर - houses 

प्रत्येक माणसं  कडे स्वतःचे एक स्वप्न असते, तसेच ऋता दुर्गुळेचे हि एक स्वप्न होते, स्वतःच एक घर असणे. तर ठाणे जिल्या मध्ये तिने २०२१ मध्ये एक घर विकत घेऊन तिचे स्वप्न मोठ्या जिद्धीने पूर्ण केले. तर मित्रांनो hruta Durgule च्या या new home च Address हे Lodha Upper Thane, Condominium Complex in Maharashtra असे आहे. 

Hruta durgule new house in thane


गाड्या - Car collection 

 1. Hyundai i20  

Hyundai i20 price in Marathi  -

हुंडाई i२० या गाडीची किंमत हि ६.९८ लाख ते ११.४७ लाख या पर्यंत आहे. प्रत्येक राज्या नुसार गाडीच्या किमती मध्ये फरक आहे.  Hyundai i२० हि गाडी ऋताची पहिली चार चाकी गाडी आहे.  

Hyundai i20 Hruta durgule first car

 2. Hyundai Creta

Hyundai Creta price in Marathi  - तर हुन्डाई क्रेटा या गाडीची किंमत हि १०.२३ लाख ते १७.९४ लाख या किमतीच्या दरम्यान गाडी तुम्ही खरेदी करू शकता  तसेच वेगवेगळ्या राज्य मध्ये गाडीची किंमत हि कमी जास्त होते. ऋता दुर्गुळेची हि गाडी hyundai i२० नंतर खरेदी केली आहे.   


hruta durgule car collection Hyundai creata


Hruta Durgule Relation and love life  - लफड 

प्रेम हे सर्वानाच होते, तसेच ऋता च्या जीवनचरित्रा मध्ये तीच हि प्रियसी होतो, आणि तो अमित शाह या नावाने ओळखले जाते. त्याच आडनाव जरी शाह असलं तरी तो मराठी आहे हे लक्षात घ्यावे. ऋताने तिच्या प्रियसी बद्दल कधीच सांगितले नव्हते किंवा social मीडिया वर कधीही शेअर केले नव्हते. शेवटी तिने २०२१ हा वर्ष जेव्हा संपत    आला होता, म्हणजे डिसेंबर मध्ये तिच्या प्रियसी बद्दल social मीडिया वर सांगितले. व ऋता दुर्गुळेचा  २४ डिसेंबर  २०२१ रोजी अमित शाहशी साखरपुडा (engagement ceremony) झाला.

       


Social Media - Hruta Durgule social media links

Instagram - Hruta12


Twitter - Hruta





Hruta Durgule Biography in Marathi तर  अशा प्रकारे या वेबपोस्ट ची समाप्ती होते, नवीन update जे काही असेल ते या पोस्ट द्वारे तुमच्या सोबत शेअर करण्यात येणार . त्यासाठी Biographyworld by Ranjeet या ब्लॉग वेबसाईट ला follow आणि शेअर नक्की करा. धन्यवाद  








Post a Comment

Previous Post Next Post